रविवारी वर्तमानपत्राच्या मुख्य अंका सोबत येणाऱ्या पुरवण्या म्हणजे वाचकांसाठी एक मेजवानीच होय.आठवड्याभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा या पुरवण्यांमधे ऊहापोह केलेला आपणांस दिसुन येतो.दिग्गज लेखक त्यांचा विविध विषयांचा असणारा व्यासंगी अभ्यास,विषयाची वेगवेगळ्या अंगाने केलेली मांडणी यांमुळे रविवारच्या पुरवण्या वाचकांसोबतच नविन लेखकांसाठी ही अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.नेहमीप्रमाणे या रविवारच्या पुरवणी मधील काही वाचनीय लेखांची यादी खाली देत आहे ज्यामुळे तुमचा रविवार वाचनीय होण्यास मदत होईल.
लोकसत्ता (लोकरंग )
१ भारत लोकशाही मुक्त होत आहे - डॉ.भालचंद्र मुणगेकर
२ भाग बादल भाग - संतोष कुलकर्णी ( पंजाब निवडणूक )
३ लक्ष्मी बार - गिरीश कुबेर (निश्चलनीकरणा नंतर येणारा अर्थसंकल्प )
४ गांधी ;एक युगमुद्रा - संचिताचे कवडसे मधून विकास आमटे
५ सदरलेखन आणि मी - डॉ.अरुण टिकेकर यांच्या 'कालचक्र ' या लेखसंग्रह मधील प्रस्तावनेच काही भाग
६ विचाराने ज्ञान वाढते,नीति सुधारते - प्रसाद हावळ
महाराष्ट्र टाइम्स (संवाद )
७ वुई विल स्टिल राइस - प्रतिमा जोशी ( लिंडा सासर्र आणि होणारे ट्रोलिंग )
८ खदखदत आहे अस्वस्थता - डॉ वसंत काळपांडे ( महाराष्ट्रातील शैक्षणीक स्थिति वर भाष्य)
९ शेतीचा समग्र विचार हवा - डॉ वसंतराव जुगले
१० करसवलतीची दंगल घडणार का ? - विहंग घाटे
११ प्रियंका...अखेरच अस्र - सुनील चावके
१२ कवितेचा 'साजण'- डॉ तीर्थराज कापगते
१३ द्रविड़ी प्राणायाम कशाला ? - श्रीपाद ब्रह्मे ( राहुल द्रविड ने नम्रतेन नाकारलेली डॉक्टरेट)
१४ गरिबी हिच प्रेरणा - साहित्यिक दयाराम पाडलोस्कर यांची मुलाखत
सकाळ (सप्तरंग )
१५ ट्विट्टरविना वाचाळता व्यर्थ आहे - शेखर गुप्ता
१६ जलिकट्टू वरील उद्रेकाच्या अंतरंगात...- वॉल्टर स्कॉट चेन्नई
१७ ट्रम्प यांच्या अण्वस्त्र धोरणाची वाढती चिंता - विजय नाईक
१८ ट्रम्प यांनी 'करून दाखवल'- श्रीराम पवार
१९ अर्थ आणि संकल्प -डॉ दिलीप सातभाई
२० आतनं पॉवरफुल सपोर्ट हाय - फिरस्ती मधून उत्तम कांबले
२१ चित्रसूत्रा च अवतरण - मंगेश काले
२२ स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच विचार करा - डॉ यशवंत थोरात
लोकमत (मंथन )
२३ लोकग्रह आणि साहित्य - डॉ अक्षयकुमार काले यांच्याशी संवाद
२४ पर्यायी वास्तवाचं ट्रम्प युग - प्रकाश बाळ
२५ कॅस्ट्रोनची मैत्रीण - निळू दामले
२६ टीबीचे रुग्ण - शशिकांत सावंत ( स्टोरी च्या मागे धावताना पत्रकारांसाठी वाचनीय )
प्रभात ( रुपगंध )
२७ अंमलबजावणीवर भर हवा - चंद्रशेखर टिळक
२८ अर्थसंकल्प ठरेल दिलासादायक? - डॉ जे एफ पाटील
२९ शब्दांवर प्रेम करणारा जयपूर चा साहित्य सोहळा - श्रीनिवास वारुंजीकर
पुढारी (बहार )
३० 'अमेरिका फर्स्ट' धोक्याची घंटा - अनिल टाकलकर
३१ विजया चतुरस्र लेखिकेचा गौरव - डॉ अश्विनी धोंगडे
३२ सत्तेच्या मध्यांतरातील अर्थसंकल्प - डॉ अनंत सरदेशमुख
३३ परंपरा हव्यात पण व्यवसायिकीकरण नको - राजीव मुळे
३४ फाइव जी च्या आगमनाने - महेश कोळी
Nice collection Buava
ReplyDeletethnx
Delete